Ram Temples India: भारतातील प्रमुख 5 राम मंदिरे ; जिथे दर्शनासाठी होते गर्दी

Saam Tv

६ एप्रिल

यंदा रामनवमी ६ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे.

Ram Navami 2025 | AI

रामनवमी २०२५ (Ram Navami 2025)

भारतात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते.

Ram Navami Celebration in India | AI

भारतातील मंदिरे

तुम्हाला माहितीये का? रामनवमी भारतातल्या पुढील ५ मंदिरांमध्ये मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते.

Top Temples for Ram Navami | AI

अयोध्या (Ayodhya)

श्री रामांचा जन्म अयोध्येला झाला. या ठिकाणी मुख्य उत्सव साजरा केला जातो.

Ayodhya Ram Navami | ai

रामेश्वरम (Rameswaram Temple)

रामेश्वरम हे तमिळनाडूमधील प्रसिद्ध श्री राम आणि सीता यांच्या विवाहाचे प्रतिक मानले जाणारे मंदिर आहे.

Rameswaram Temple Ram Navami | ai

भद्रचलम (Bhadrachalam Temple)

भद्रचलम या तेलंगणामधील मंदीरात मोठ्या संख्येने रामनवमी साजरी केली जाते.

Bhadrachalam Temple | ai

सीतामढी (Sitamarhi Temple)

सीतेचे माहेर घर हे बिहार मध्ये आहे असे मानले जाते. त्यामुळे तेथील मंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते.

Sitamarhi Temple | ai

रामटेक (Ramtek Temple)

महाराष्ट्रातील नागपूर जिल्हामध्ये सर्वात जुने श्री रामांचे मंदिर आहे. त्याला रामटेक किंवा रामगिरी असेही म्हणतात.

Ramtek Temple | ai

NEXT: हेल्दी फूड, हॅपी मूड! माटुंग्यातील सगळ्यात फेमस 'या' हॉटेलला भेट द्याच...

Matunga Hotels | canva
येथे क्लिक करा