Manasvi Choudhary
झिपलायनिंग करताना सुरक्षा आणि काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
झिपलायनिंग करताना योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे.
झिपलायनिंग करण्यापूर्वी सुरक्षा उपकरणे नीट बसवलेली आहे की नाही हे योग्यरित्या तपासून घ्या.
झिपलायनिंग करताना मार्गदर्शकाने दिलेले नियम आणि सूचनांचे पालन करा.
रक्तदाब, हृदयविकार किंवा चक्कर येण्याचा त्रास असल्यास झिपलायनिंग करणे टाळा
झिपलायनिंग करताना उत्साही राहा मात्र मस्ती करू नका शांत राहा आणि घाबरू नका.
याआधी झिपलायनिंग केलेल्या अनुभव असलेल्यांकडून योग्य माहिती घ्या.