ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
समुद्किनारा असलेले हे शहर, येथील रोमॅंटिक संध्याकाळ आणि नाईटलाइफ तुमच्या हनीमूनला स्पेशल बनवते.
गोव्यात तुम्ही कॅंडल लाईट डिनर, वॉटर स्पोर्ट्स आणि सनसेट वॉकचा आनंद घेवू शकता.
हिमाचल प्रदेशाच्या दऱ्यांमध्ये वसलेले, तिथले बर्फाच्छादित डोंगर आणि शांत वातावरण नवविवाहित कपल्ससाठी एक स्वर्ग आहे.
मनालीमध्ये हनीमून कपल्ससाठी ट्रेकिंग , पॅराग्लाइडिंग सारखे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स तुम्ही करु शकता.
देवाचा स्वतःचा देश म्हणून ओळखले जाणारे, बॅकवॉटर आणि हिरवळीने समृद्ध असलेले केरळ नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
केरळमध्ये तुम्ही हाऊसबोटवर राहून, आयुर्वेदिक स्पा आणि ट्रॉपिकल ग्रीनरीचा आनंद घेवू शकता.
स्वच्छ समुद्र, नीळे पाणी आणि शांतता येथील वातावरण प्रेमाला नवीन उजाळा देतात.
येथे जावून तुम्ही स्कुबा डाइव्हिंग सारख्या वॉटर स्पोर्टसचा अनुभव घेऊ शकता.