Saam Tv
मुंबईला फिरायला आलेल्या पर्याटकांशी किंवा मुंबईच्या गजबजाटापासून दूर जाण्यासाठी लोणावळा सर्वोत्तम ठिकाण आहे.
लोणावळा मुंबईपासून २.५ तासांच्या अंतरावर स्थित एक हिल स्टेशन आहे. तिकडच्या निसर्गरम्य सैंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्याटक येतात.
लोणावण्याला जाण्यासाठी तुम्ही स्वताची गाडी किंवा रेल्वेचा प्रवास करु शकता.
लोणावण्याला गेल्यावर पहिल्यांदा तुम्ही तिथे वसलेल्या लोणावळा तलावाला भेट द्या इथे गेल्यावर तुम्हाला बोटींग आणि विश्रांती दोन्ही करता येईल.
लोणावळ्यातील कुने धबधबा भारतातील १४वा सर्वात मोठ धबधबा आहे. या धबधब्याची दरी ६५० फूट खेल आहे. या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्याटक येतात.
लोणावळ्यातील लोहागड किल्ला हा १८व्या शतकातील ऐतिहासिक किल्ला असून अनेक पर्याटक येथे ट्रेकिंग आणि फिरण्यास येतात.
अनेक पर्याटक येथे स्थित भुशी धरण पाहाण्यासाठी आणि तिथे असलेल्या निसर्गरम्य वातावर्णाचा आनंद घेण्यासाठी येतात.