ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल तर त्याबाबत आपण गुगल सर्च करतो.
पुरुषांना अनेकदा महिलांबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.
अशावेळी थेट महिलांना विचारण्यापेक्षा पुरुष गुगलवर या गोष्टी सर्च करतो.
पण महिलांविषयी पुरुष गुगलवर नेमकं काय सर्च करतात हे तुम्हाला माहितीये का?
पुरुष बऱ्याचदा महिलांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या आवडीनिवडी, छंद आणि अपेक्षांबद्दल माहिती सर्च करतात.
महिलांशी नीट प्रभावीपणे बोलणं, ऐकून घेणे आणि गैरसमज टाळण्यासाठी संवादाच्या टिप्स सर्च करतात.
डेटिंगच्या टिप्स, पहिल्या डेटची तयारी आणि महिलांना आकर्षित कसं करावं याबाबत पुरुष गुगल सर्च करतात.