Manasvi Choudhary
नवी मुंबई हे पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. विविध ठिकाणाहून पर्यटकांची येथे गर्दी होते.
नवी मुंबईतील कोणत्या प्रसिद्ध ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. हे या वेबस्टोरीत जाणून घेऊया.
हे नवी मुंबईतील सर्वात मोठे आणि सुंदर उद्यान आहे. येथे जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि निसर्गरम्य वातावरण आहे.
नेरूळमधील वंडर्सपार्क हे देखील प्रसिद्ध आहे. लहान मुलांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. येथे टॉय ट्रेन आणि विविध राईड्स देखील आहेत.
शांतता हवी असल्यास या उद्यानाला नक्की भेट द्या. येथे विविध शिल्पे आणि सुंदर फुले पाहायला मिळतात.
खारघरमधील इस्कॉन मंदिर हे प्रसिद्ध आहे. येथील वास्तुकला आणि शांत वातावरणात मनाला प्रसन्न करते.
सीवूड मॉल हा नवी मुंबईतील सर्वात मोठा आणि आधुनिक मॉल आहे. येथे ब्रँडेड शोरूम्स आणि फूड कोर्ट आहेत.
ऐतिहासिक वारसा असलेला बेलापूर किल्ला प्रसिद्ध आहे. हा किल्ला पाहण्यासाठी येथे पर्य