Sakshi Sunil Jadhav
तुम्ही टांझानिया येथे असलेल्या सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यानाला नक्कीच नक्कीच भेट देऊ शकता. तिथे १० लाखांहून जास्त वाइल्डबीस्ट, झेब्रा पाहायला मिळतील.
केनियातील हे रिझर्व बिग फाइव्ह प्राण्यांसाठी ओळखले जाते. ग्रेट माइग्रेशनचा थरार अनुभवण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
दक्षिण आफ्रिकेतील हे उद्यान विशाल क्षेत्रफळ आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे सिंह, हत्ती आणि बिबट्यांचे जवळून दर्शन होते.
बोत्स्वानामधील हे अनोखे डेल्टा क्षेत्र जलसफारीसाठी प्रसिद्ध आहे. पाण्यावरून बोटीतून वन्यजीव पाहण्याचा वेगळाच अनुभव मिळतो.
टांझानियातील हा ज्वालामुखी क्रेटर युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. येथे विविध प्राणी एका नैसर्गिक खोर्यात एकत्र पाहायला मिळतात.
श्रीलंकेतील हे उद्यान बिबट्यांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखले जाते. समुद्रकिनारा आणि जंगल यांचा संगम येथे पाहायला मिळतो.
नामिबियातील हे उद्यान विशाल मिठाच्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात जलाशयाजवळ प्राण्यांची मोठी गर्दी दिसते.
बोत्स्वानातील हे उद्यान हत्तींच्या सर्वाधिक संख्येसाठी प्रसिद्ध आहे. चोबे नदीवरील सफारी हा खास आकर्षणाचा भाग आहे.
या सर्व ठिकाणी सिंह, बिबट्या, गेंडा, हत्ती आणि म्हैस यांचे दर्शन घेता येते. साहसी प्रवाशांसाठी हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा ठरतो.