Shreya Maskar
तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भाजी शिजवू शकता. उदा, उकळणे, वाफवणे
भाज्या जास्त शिजवल्यानंतर त्यातील पोषक घटक कमी होतात.
भाज्या जास्त शिजल्यास त्या नरम आणि चवहीन होतात.
चाकूने किंवा चमच्याने टोचून तुम्ही भाजी शिजली आहे की नाही हे तपासू शकता.
कधीही भाजी मंद आचेवर शिजवावी.
पालेभाज्या शिजायला 3-5मिनिटांत लागतात.
कठीण भाज्या शिजायला 10-15 मिनिटे लागतात. उदा. फुलकोबी
हलक्या भाज्या 8-10 मिनिटात शिजतात. उदा बीन्स, कोबी