Shreya Maskar
पालेभाजीचा रंग गडद हिरवा असावा. पिवळसर रंगाची भाजी खरेदी करणे टाळा.
पालेभाजी खरेदी करताना वाळलेली पाने टाळा आणि कोवळी पाने खरेदी करा.
भाजीला नैसर्गिक वास येत असेल तर पालेभाजी खरेदी करा.
पालेभाजीवर कोणतेही डाग, किडीचे निशाणा नसावे. नाहीतर विषबाधा होऊ शकते.
पावसाळ्यात पालेभाज्या विशेषता गाडी किंवा दुकानातून खरेदी कराव्या. रस्त्यावरील भाजी खरेदी करू नये.
पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन, फायबर भरपूर प्रमाणात असते.
पालेभाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवते.
पालेभाज्या खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारते.