Shreya Maskar
नारळ पाणी पिण्यासाठी दिवसभरातील दोन वेळा परफेक्ट आहेत.
नारळ पाणी प्यायल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.
नारळ पाणी पचनासाठी चांगले असते. त्यामुळे ॲसिडीटी त्रास होत नाही.
नारळ पाणी शरीर हायड्रेट ठेवून त्वचा तजेलदार करते.
नारळ पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्याला जास्त फायदेशीर ठरते.
तसेच व्यायामानंतर नारळ पाणी प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते.
नारळ पाणी कधीही ग्लासात ओतून प्यावे. कारण कधीकधी नारळ आतून खराब असू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.