Shreya Maskar
भारतात ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट ऑप्शन जाणून घेऊयात.
तुम्ही शिक्षकांना स्वतःच्या हाताने बनवून ग्रीटिंग कार्ड्स गिफ्ट करू शकता.
कोणत्याही शिक्षकासाठी जगातील बेस्ट गिफ्ट म्हणजे पुस्तक. तुम्ही शिक्षकांना त्यांच्या आवडीचे पुस्तक गिफ्ट करा.
शिक्षक हा कायम ज्ञानी असतो. त्याचे ज्ञान साठवायला डायरी-पेन शिक्षकांना भेट करा.
तुम्ही शिक्षकांच्या आवडत्या फुलांचा गुच्छ त्यांना भेट करू शकता. त्यात एक स्वतः बनवलेले फुल देखील टाका.
गुरुजनांना छोटेसे रोपटे भेट देणे कधीही चांगले.
तुम्हाला चित्रकलेची आवड असेल तर एखादे स्वतःच्या हाताने बनवलेले पेंटिंग शिक्षकांना गिफ्ट करा.
तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनी सुंदर फोटोफ्रेम बनवा.