Shreya Maskar
भाजलेले शेंगदाणे सोलण्याआधी त्यांची साल काढल्यास ते वापरण्यासाठी सोयीचे ठरते.
शेंगदाणे सोलणे सिंपल काम जरी असले तरी कचरा जास्त होतो.
कचरा न करता शेंगदाणे सोलण्यासाठी सिंपल घरगुती टिप्स फॉलो करा.
शेंगदाण्याची साले झटपट सोलण्यासाठी शेंगदाणे भाजून घ्या.
शेंगदाण्याने एका कपड्यात गुंडाळून हाताने चोळा.
कपड्यामुळे शेंगदाण्याची साले सहज निघतात आणि घाण देखील होत नाही.
शेंगदाणे थोडे ओलसर करून भाजल्यास ते अधिक लवकर सोलता येतात.
शेंगदाणे कधीही सोलून खावे. सालासकट खाल्यामुळे आरोग्याला त्रास होतो.