Shreya Maskar
उचकी थांबवण्यासाठी तुम्ही खडी साखर चावून खा.
बर्फाचे पाणी किंवा बर्फाचा तुकडा खाऊन लगेच उचकी थांबू शकते.
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे उचकी लागते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.
पटापट पाणी न पिता हळूहळू एक एक घोट घोट पाणी प्या.
एखाद्या नवीन कामात लक्ष केंद्रित करा,ज्यामुळे उचकीवर लक्ष जाणार नाही.
उचकी घालवण्यासाठी आभाळाकडे (वरच्या दिशेकडे) ५-१० मिनिटे पाहा.
दीर्घ श्वास घ्या आणि काही सेकंदांसाठी रोखून धरा म्हणजे उचकी उचकी गायब होते.
जर जास्तच उचकी येत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.