HBD Rajkummar Rao : 'हँडसम हंक' राजकुमार राव किती कोटींचा मालक? संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का

Shreya Maskar

राजकुमार राव वाढदिवस

आज (31 ऑगस्ट) बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा वाढदिवस आहे.

Rajkummar Rao | instagram

वय किती?

आज राजकुमार राव 41 वर्षांचा झाला आहे.

Rajkummar Rao | instagram

लग्नगाठ

राजकुमार रावने 2021 मध्ये अभिनेत्री पत्रलेखासोबत लग्नगाठ बांधली.

Rajkummar Rao | instagram

कार कलेक्शन

राजकुमार रावकडे मर्सिडीज, ऑडी या लग्जरी कारचे कलेक्शन आहे.

Rajkummar Rao | instagram

आलिशान घर

राजकुमार रावचे मुंबईत जुहू येथे आलिशान अपार्टमेंट आहे.

Rajkummar Rao | instagram

चित्रपटाची फी?

राजकुमार राव एका चित्रपटासाठी 5-6 कोटी रुपये मानधन घेतो.

Rajkummar Rao | instagram

जाहिरातीची फी?

तर राजकुमार राव एका जाहिरातीसाठी 2-3 कोटी फी घेतो.

Rajkummar Rao | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, राजकुमार रावची एकूण संपत्ती 81 कोटी रुपयांच्यावर आहे.

Rajkummar Rao | instagram

NEXT : मनोरंजनसृष्टी गाजवणारी प्रिया मराठे कोण होती? अभिनेत्रीविषयी १० Unknown Facts

Priya Marathe | instagram
येथे क्लिक करा...