Shreya Maskar
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले आहे.
प्रिया मराठेने कर्करोगाशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला.
प्रिया मराठेला 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
प्रिया मराठेने आजवर हिंदी, मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
प्रिया मराठेने 'या सुखांनो या' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले.
प्रिया मराठेने 'कसम से' मालिकेतून हिंदी मालिका क्षेत्रात पाऊल ठेवले.
प्रिया मराठे 2012 साली अभिनेता शंतनू मोघेशी लग्नगाठ बांधली.
'तुझेचं गीत मी गात आहे', 'तू तिथे मी', 'या सुखांनो या', 'बडे अच्छे लगते हैं','तू भेटशी नव्याने' अशा अनेक मालिकांमध्ये प्रिया मराठेने काम केले आहे.