Sakshi Sunil Jadhav
साउथ इंडियन फूड्स हे नाश्त्यासाठी खूप पौष्टीक असतात.
साउथ इंडियन आणि सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता म्हणजे डोसा आहे.
सांबारमध्ये शेवग्याच्या शेंगां, भोपळा अशा प्रथिनेयुक्त भाज्यांचा समावेश केला जातो.
नाश्त्यात इडली हा पदार्थ सातत्याने खाल्ला जातो.
साउथ इंडियन डीशमध्ये पोंगल हा एक प्रसिद्ध नाश्ता मानला जातो.
अप्पम हा एक डोशासारखा प्रकार आहे. जो साउथ इंडियन डीश मधील प्रसिद्ध नाश्ता आहे.
साउथ इंडियामध्ये पुऱ्यांचा समावेश नाश्त्यात केला जातो.
तूर डाळीपासून तयार होणारा हा राईस नाश्त्यात खाल्ला जातो.
गरमा गरम उपमा नाश्ता भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.