Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात तुम्ही जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर महाराष्ट्रातली ही ठिकाणे ठरतील बेस्ट
पावसाळ्यात सगळ्यात आकर्षक ठिकाणांपैकी एक अंदमान निकोबार बेटे आहे.
प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि अद्भूत दृश्य पाहण्यासाठी तुम्ही या सुंदर स्थळांना भेट देऊ शकता.
उंच टेकड्यांवर वसलेले हे छोटे शहर कपल्ससाठी सगळ्यात बेस्ट आहे.
दार्जिलिंगच्या चहाच्या बागा आणि सुंदर दऱ्या पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
मुन्नार केरळ हे हिल स्टेशन हिरवळीने नटलेले आहे.
पश्चिम घाटात पसरलेले जिथे इरुपू धबधबे, इगुथप्पा मंदिर अशी अनेक सुंदर स्थळं तुम्हाला पाहायला मिळतील.
गोवा हे कपल्ससाठी सगळ्यात बेस्ट स्पॉट मानले जाते.
तामिळनाडूतील सगळ्यात प्रसिद्ध रोमॅंटिक हिल स्टेशन म्हणजे कोडाईकनाल आहे.