Sakshi Sunil Jadhav
पिकनिक आणि विश्रांतीसाठी एक शांत ठिकाण म्हणजे कनेरगावातील धरण आहे. हे लातूरपासून ३५ किमी अंतरावर आहे.
आश्चर्यकारक दृश्यांसह ऐतिहासिक किल्ला लातूरपासून ४५ किमी अंतरावर आहे.
ट्रेकिंग आणि निसर्ग फिरण्यासाठी लातूरपासून ४० किमी अंतरावर आहे.
वन्यजीव निरीक्षण आणि पिकनिकसाठी बेस्ट ठिकाण म्हणजे हे सुंदर अभयारण्य आहे.
नवविवाहीत जोडप्यांसाठी सिद्धेश्वर तलाव हे फिरण्याचे बेस्ट ठिकाण आहे.
खरोसा लेणी लातूरपासून ४५ किमी अंतरावर आहे.
लातूर शहरापासून सुमारे ३५ किमी अंतरावर हा सुंदर पार्क आहे.