Saam Tv
बदलापूर हे ठिकाण तुम्हाला मे मध्ये फिरण्यासाठी खूप प्रसिद्ध आणि स्वस्त आहे.
बदलापूरजवळ तुम्हाला निसर्गरम्य हिल स्टेशन्स आणि ट्रेकिंग करता येऊ शकते. चला जाणून घेऊ त्या ठिकाणची नावे.
बदलापूरपासून सुमारे ४५ किमीच्या अंतरावर तुम्हाला हे हिल स्टेशन आणि अनेक व्ह्यू पॉइंट्स पाहता येतील.
दुर्गम घाट, धबधबे, बौद्ध लेणी अशा सगळ्या दृश्यांचा अनुभव घेण्यासाठी लोणावळा खंडाळा बेस्ट स्पॉट आहे.
कोंडाणा लेणी, हिरवळ, गारवा आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण बदलापूरपासून फक्त ३५ ते ४० किमी अंतरावर आहे.
तुम्ही कर्जतहून ट्रेकिंग करत माथेरानला जाऊ शकता. याचे अंतर १० ते १५ किमी एवढे आहे.
तुम्ही जर मे महिन्याच्या शेवटी फिरण्याचा प्लान करणार असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.
ऐतिहासिक किल्ला पाहायचा असेल तर तुम्ही बदलापूरहून ट्रेकिंगद्वारे १५ किमी चालत हे ठिकाण गाठू शकता.
कळवा किंवा अंबरनाथहून वाहनाद्वारे तुम्ही हाजी मलंगगडला पोहोचू शकता.