Sakshi Sunil Jadhav
पोहे आणि मऊ उकडलेले बटाटे हा भारतीयांचा सगळ्यात आवडीचा आणि रोजचा नाश्ता आहे.
रगडा, उसळ, फरसाण, शेव, कांदा, लिंबू आणि गरम रस्सा सोबत सर्व्ह होणारा मिसळ पाव हा कोल्हापूर, नाशिक आणि पुण्यात विशेष प्रसिद्ध आहे.
मुंबईकरांचा जीव की प्राण! गरम गरम बटाटेवडा, लसणाची चटणी आणि पावचा भन्नाट कॉम्बिनेशन.
खवय्यांसाठी खास अंड्याचे पदार्थ, मसालेदार अंडा भुर्जी आणि पाव सोबत.
बाजरी, ज्वारी, नाचणीच्या पीठामधून बनवलेले थालिपीठ हे पौष्टिक आणि पोटभर.
सकाळच्या चहाबरोबर कुरकुरीत आणि मसालेदार स्नॅक्स – खास गडचिरोली, नाशिक, पुणे भागात लोकप्रिय.
मऊसर पाव आणि तुपात घोळवलेली गरमागरम भाजी महाराष्ट्रात खूप फेमस आहे.