Sakshi Sunil Jadhav
यंदा गटारी स्पेशल घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने आणि आवडीचे नॉन व्हेजचे पदार्थ बनवू शकता.
झणझणीत बोंबिल फ्राय, कोथिंबीर कटलेट, तांबडा रर्सा, चिकन पकोडे हा मेन्यू तुम्ही स्टाटर्ससाठी बनवू शकता.
गावरान मटण रस्सा, चिकन हंडी मसाला, कोळंबी मसाला तुम्ही मुख्य जेवणात बनू शकता.
चिकन अलणी वडे, मसाला भात आणि जेवणासोबत सोलकढी तुम्ही तयार करु शकता.
तुम्ही जेवणासोबत नाचणी, ज्वारी, तांदळाची आवडीप्रमाणे भाकरी बनवू शकता.
पापड, कांदा, लिंबू, टोमॅटो हे पदार्थ तुमच्या थाळीत असुद्यात.
गाजराचा हलवा, शेवयांची खीर, श्रीखंड असे गोड पदार्थ तुमच्या जेवणात ठेवू शकता.
चिकन फ्राय तुम्ही छान मॅरीनेट करुन डीप फ्राय करून खाऊ शकता.