Sakshi Sunil Jadhav
कोल्हापुरी मसाल्यात बनवलेलं गरमागरम झणझणीत मटण सगळ्यात प्रसिद्ध आहे.
तांबडा रस्सा तिखटसर, लाल रंगाचा आणि पांढरा रस्सा नारळ-दुधी बेस असलेला सौम्य रस्सा असतो.
लाल मटकी उसळ, फरसाण, कांदा, शेव आणि तिखट रस्सा अशी मिसळ कोल्हापुरात फेमस आहे.
तिखट, गोड, आंबट आणि कुरकुरीत चवांचा परफेक्ट फोडणीची भेळ कोल्हापूरात फेमस आहे.
बाजरीची गरम भाकरी आणि झणझणीत लसूण मिरची ठेचा कोल्हापूरात फेमस आहे.
कोल्हापुरी खास मसाला वापरलेले चिकन खूप प्रसिद्ध डीश आहे.
जेवणानंतर पचण्यासाठी प्यायली जाणारी गुलाबी रंगाची ड्रिंक.
पारंपरिक ग्रामीण डिश म्हणजेच बेसनपासून बनवलेलं पिठलं.
पावसाळ्यात किंवा संध्याकाळी, गरमागरम कांदाभजी, आलू भजी कोल्हापुरात प्रचंड लोकप्रिय आहेत.
कोल्हापुरातील गोड पदार्थांमध्ये बासुंदी खूप लोकप्रिय आहे.
NEXT : नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचे मऊ रसरशीत गुलाबजाम करण्याची रेसिपी घ्या जाणून