Sakshi Sunil Jadhav
तुम्ही नेहमीपेक्षा वेगळ्या आणि झटपट पद्धतीने गुलाबजाम बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साखर, वेलचीपूड, ब्रेड स्लाईस, दूध, काजू, केशर, तूप इ.
सर्वप्रथम गुलाबजाम बनवण्यासाठी ब्रेडच्या कडा कापून घ्या.
आता ब्रेड दुधामध्ये भिजत घाला आणि पीठ मध्यम मळून घ्या. त्यामध्ये तुम्ही काजू घालू शकता.
१० मिनिटांनी पीठाचे बारिक गोळे करून तेलात तळून घ्या.
आता साखरेचा एक तारी पाक तयार करुन घ्या. कढईत पाणी साखर, वेलची पूड घाला.
तळलेले गुलाबजाम साखरेच्या पाकात घालून घ्या. पाक हा गरम असुद्यात.
गरमा गरम आणि झटपट बनणारे गुलाबजाम सर्व्ह करा.
NEXT : मशरूमची झणझणीत आणि सोपी रेसिपी, अवघ्या १५ मिनिटांत तयार