Siddhi Hande
भारत हा निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. भारताला चारही बाजूने हिरवगर्द झाडीने वेढलेले आहे.
दार्जिलिंग हिमालयन टॉय ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही हिरवे डोंगर पाहू शकतात.याचसोबत चहाचे मळेदेखील तुम्हाला दिसतील.
कोकण रेल्वेचा प्रवास हा एक सुखद अनुभव असतो. समुद्रकिनारे आणि हिरवे डोंगर तुम्हाला पाहता येतील.
कालका शिमला रेल्वेने प्रवास करताना तुम्ही पाइनच्या जंगलातून जातो. हे युनेस्कोच्या यादीत आहे.
ही एक लक्झरी ट्रेन आहे. या ट्रेनमधून तुम्हाला अनेक सुंदर गोष्टी अनुभवता येतील.
निलगिरी रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला चहाच्या मळे दिसतील. याचसोबत ही ट्रेन जंगलातून जाते. त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचे सौंदर्य पाहता येईल.
या ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला गंगा नदी पाहायला मिळेल. अनेक घाट पाहता येतील.
माथेरानची टॉय ट्रेन खूप प्रसिद्ध आहे. ही सह्याद्रीच्या जंगलातून जाते.
या ट्रेनने लक्झरी प्रवास तुम्ही करु शकतात. या ट्रेनमध्ये तुम्हाला राजस्थानच्या संस्कृतीचा अनुभव मिळेल.