Shreya Maskar
मुंबईजवळ माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे.
माथेरान पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसते.
छोट्या सुट्टीसाठी अलिबाग बेस्ट फिरण्याचे ठिकाण आहे.
पावसाळ्यात धबधब्याखाली मनसोक्त भिजायचे असेल तर चिंचोटी धबधब्याला भेट द्या.
माळशेज घाट हे पावसाळ्यात नंदनवन होते. डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य येथे पाहायला मिळते.
वन डे पिकनिकसाठी गोराई समुद्र किनारा बेस्ट आहे.
उंच डोंगररांगा, धबधबे ,किल्ले , लेणी पाहायचे असेल तर लोणावळा-खंडाळ्याला भेट द्या.
येऊर हे ठिकाण ठाण्यातील सुंदर हिल स्टेशन आहे.