Shreya Maskar
तुम्हाला मुलांच्या शाळेची तयारी करायची असेल तर मुंबईतील एक स्वस्तात मस्त शॉपिंग मार्केट आहे.
मुंबईतील या मार्केटमध्ये मुलांना चांगल्या क्वालिटीचे टिफिन बॉक्स आणि बॉटल मिळतील.
पावसाळी शूज, छत्री आणि रेनकोटच्या देखील चांगल्या व्हरायटी येथे उपलब्ध आहेत.
शाळेचा गणवेश, मोजे आणि रूमाल देखील तुम्हाला येथे कमी पैशात मिळतील.
शाळेची विविध पुस्तके, स्टेशनरीसाठी दादरला आवर्जून भेट द्या.
तसेच येथे तुम्हाला छान, सर्व रंगांमध्ये आणि आकारांमध्ये शाळेच्या बॅग मिळतील.
मुंबईतील दादर मार्केटमध्ये ही सर्व शॉपिंग तुम्हाला स्वस्तात मस्त करता येईल.
दादर मार्केटमध्ये छोट्यांपासून मोठी दुकाने आहेत.