Shreya Maskar
सिंधुदुर्गमध्ये कुडाळ हे ठिकाण वसलेले आहे.
कुडाळजवळील नेरूर गावात श्री केळबाई देवी मंदिर वसलेले आहे.
मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
कुडाळजवळील सावंतवाडीत ऐतिहासिक वाडे, तलाव आणि निसर्गरम्य ठिकाणे पाहायला मिळतात.
कुडाळजवळ तारकर्ली हा शांत समुद्रकिनारा आहे.
तारकर्ली किनाऱ्यावर तुम्ही बोटिंगचा आनंद घेता येतो.
मालवण हे कुडाळच्या जवळ असलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
कुडाळमध्ये फोटोशूटसाठी सुंदर निसर्ग ठिकाणे आहेत.