Shreya Maskar
किल्ल्यावर फिरताना पायात ट्रेकिंग शूज आणि हातामध्ये काठी कायम ठेवा.
किल्ल्यावर पावसाळ्यात फिरण्यासाठी छत्रीपेक्षा रेनकोटचा वापर करा.
किल्ल्यावर फिरताना आपल्यासोबत पुरेसे पाणी सोबत ठेवा.
किल्ल्यावर चढताना आणि उतरताना घाई करू नका कारण पावसाळ्यात वाट नसरडी असते.
किल्ल्यावर घाण करू नका आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
पावसाळ्यात डोंगरावर हवा खूप असते त्यामुळे उबदार कपडे सोबत ठेवा.
किल्ल्यावर प्रवास करताना कायम फर्स्ट-एड किटसोबत ठेवा.
किल्ला फिरून संध्याकाळी उशीर होणार असेल तर परतीच्या प्रवासासाठी टॉर्च जवळ ठेवा.