Hidden Maharashtra Waterfall : महाराष्ट्रातले हे Top 8 धबधबे विकेंड प्लॅनसाठी ठरतील बेस्ट

Sakshi Sunil Jadhav

कटलधर ट्रेक (Kataldhar Waterfall)

लोणावळ्यातील राजमाची ट्रेकच्या मार्गावर असलेला हा धबधबा दाट जंगलात लपलेला आहे.

Kataldhar Waterfall | google

चायनामन धबधबा (Chinaman Waterfall)

महाबळेश्वरजवळील वेण्णा लेकमधून पुढे गेल्यावर दिसणारा हा नयनरम्य धबधबा आहे.

Kataldhar Waterfall | google

नानेमाची धबधबा (Nanemachi Waterfall)

कोकणातल्या दापोली रत्नागिरीमार्गावर जंगलात लपलेला हा निळसर धबधबा आहे.

Nanemachi Waterfall | google

कोंडेश्वर धबधबा (Kondeshwar Waterfall)

अंबरनाथ जवळील श्री कोटेश्वर मंदिराजवळचा जंगलातला हा खोल धबधबा आहे.

Kondeshwar Waterfall | google

अशोका धबधबा (Ashoka Waterfall)

इगतपुरी व्हिहिगाव गावाजवळील हा धबधबा रॅपलिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Ashoka Waterfall | google

देवकुंड धबधबा (Devkund Waterfall)

अद्भुत निळ्या रंगाचं पाणी आणि खोल झरा असलेला हा धबधबा आहे.

Devkund Waterfall | google

ताम्हिणी धबधबा (Tamhini Waterfalls)

घाटात रस्त्यावरून दिसणाऱ्या धबधब्यांपेक्षा हा धबधबा आत लपलेला आहे.

Tamhini Waterfalls | google

दुगरवाडी धबधबा (Dugarwadi Waterfall)

त्र्यंबकेश्वक नाशिकपासून काही अंतरावर, हिरव्यागार डोंगरात वसलेला आहे.

Dugarwadi Waterfall | google

NEXT : जोडीदारासोबतची सहल अविस्मरणीय बनवणारी ८ सुंदर पावसाळी ठिकाणं

romantic places for couples | google
येथे क्लिक करा