Sakshi Sunil Jadhav
भारतातल्या स्ट्रीट फुड्सपैकी काही पदार्थ नियमित खाल्यावर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.
पाणी पुरीचे तिखट जिऱ्याचे पाणी, हिंग, पुदीना आणि चिंच ही पचनासाठी उत्तम असते.
हलका फुलका आणि मऊ ढोकळा तुमच्या नाश्त्यासाठी सगळ्यात बेस्ट मानला जातो.
दक्षिण भारतीय लोक उरलेला भात रात्रभर दही किंवा ताकासोबत खातात. त्याने पचनक्रिया सुधारते.
मिसळमधील कडधान्ये खाल्याने तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळेल.
काळ्या गाजराच्या रस शरीरासाठी सगळ्यात बेस्ट आणि हेल्दी मानला जातो.
मुग डाळ चाट हा अतिशय पोटभर आणि फायबरयुक्त मानला जातो.
लसूण, कढीपत्ता,चिंच हे पदार्थ पोटफुगीपासून तुम्ही लांब ठेवण्यास मदत करतात.