Shreya Maskar
मित्रांसाठी 'फ्रेंडशिप डे' ला खास ग्रीटिंग कार्ड बनवा.
ग्रीटिंग कार्डमध्ये तुमचे छान फोटो आणि मेसेजचा समावेश करा.
मित्रांसाठी स्वतःच्या हाताने फ्रेंडशिप बँड बनवा.
सोशल मीडियाच्या मदतीने तुम्हाला झटपट फ्रेंडशिप बँड बनवायला शिकता येईल.
फुलांचा बुके आपण अनेक वेळा देतो. यंदा तुम्ही मित्रांना चॉकलेट बुके द्या. मुलींना खूप आवडेल.
चॉकलेट बुकेमध्ये मित्राच्या आवडत्या चॉकलेट्सचा समावेश करा.
तुमच्या मैत्रीच्या गोड आठवणींचा मिस्ट्री बॉक्स मित्रांना द्या.
यात फोटोफ्रेम, पत्र आणि आवडत्या गोष्टीचा समावेश करा.