Shreya Maskar
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.
डाळिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
डाळिंबामधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.
डाळिंबाचे फायदे भरपूर जरी असले तरी काही लोक डाळिंब सोलताना अडचण येते म्हणून डाळिंब खाणे टाळतात.
डाळिंब सोलण्याची सिंपल ट्रिक जाणून घ्या आणि रोज एक डाळिंब खा.
डाळिंबाचे सर्वप्रथम देठ कापून चार भाग करा.
त्यानंतर फुललेल्या डाळिंबातून हातांनी दाणे काढा.
डाळिंबाचे दाणे सोल्यावर थंड पाण्यात टाका म्हणजे डाळिंबाचे दाण्यातील पांढरी साल पाण्यावर आपोआप तरंगू लागते.