Shreya Maskar
प्रवासात हात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वारंवार हँड सॅनिटायझरचा वापर करत असाल. तर वेळीच थांबा.
हँड सॅनिटायझरचा अति वापर केल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
हँड सॅनिटायझरमुळे शरीरातील निरोगी बॅक्टेरियांचा खात्मा होतो.
सॅनिटायझर चुकून तोंडामध्ये गेल्यास गंभीर समस्या उद्भवू शकता.
सॅनिटायझरचा अतिवापरामुळे विषबाधा होऊ शकते.
वारंवार हाताला सॅनिटायझर लावल्यामुळे त्वचेचे आजार होतात.
कधीकधी हँड सॅनिटायझर शरीरात घातक बॅक्टेरियाची निर्मिती करतो.