Shreya Maskar
लाडक्या बहिणींनो मिळालेल्या पैशातून सर्वात आधी स्वतःसाठी काही गोष्टी खरेदी करा आणि स्वतःची काळजी घ्या.
तुम्ही स्वतःसाठी छान तुमच्या आवडीचे घड्याळ विकत घेऊ शकता.
महिलांना दागिना खूप आवडतो. त्यामुळे स्वतःसाठी छोटी ज्वेलरी खरेदी करा.
लाडक्या बहिणीच्या पैशातून स्वतःसाठी सुंदर साडी खरेदी करा.
महिला खूप वेळ किचनमध्ये घालवतात, त्यामुळे तुम्हाला कामात सिंपल जाईल असे एखादे किचन टूल खरेदी करा.
महिलांना अनेक छंद असतात. त्यामुळे या पैशातून तुम्हाला आवडणारी वस्तू खरेदी करा.
महिला खूप वेळ घरात असतात, म्हणून स्वतःच्या मनोरंजनासाठी रेडिओ खरेदी करा.
सर्वांच्या आरोग्याची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून एखादी फिटनेसची गोष्ट खरेदी करा.