Ladki Bahin Yojana: आधार कार्ड लिंक आहे तरीही डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही,कारण काय?

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

१५०० रूपये

लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना १५०० रूपये मिळतात.

Ladki Bahin Yojana | Yandex

आधारकार्ड आणि बँक अकाउंट लिंक

लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यासाठी तुमचे आधारकार्ड आणि बँक अकाउंट लिंक असावे.

Ladki Bahin Yojana | Yandex

आधार कार्ड बँकेशी लिंक

जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही.

Ladki Bahin Yojana | Yandex

आधार कार्ड लिंक आहे की नाही तपासा

सर्वप्रथम तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड बरोबर लिंक करा.

Ladki Bahin Yojana | Yandex

बँक खाते चालू आहे की नाही तपासा

तुमचे बँक खाते चालू आहे की बंद झाले आहे ते देखील तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक करून घ्या.

Ladki Bahin Yojana | Yandex

NEXT: Sai Tamhankar: सई ताम्हणकरने नव्या वर्षाची सुरूवात कशी केली? Photos पाहा

येथे क्लिक करा..