Manasvi Choudhary
नवीन वर्षाच्या आनंदानिमित्त प्रत्येकांने सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने काही खास फोटो शेअर केले आहेत.
सईने नवीन वर्षानिमित्त स्कूबा ड्रायव्हिंगचा आनंद घेतला आहे.
सईने या फोटोशूटला "This year is about exploring skies ; the skylover in me is thriving !!!" असे कॅप्शन दिले आहे.
अमृता खानविलकरची खास कमेंट सईच्या फोटोला आली आहे.
सई कायमचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.