Manasvi Choudhary
नवीन वर्षानिमित्त पर्यटक कोकण येथील स्थळांना भेट देतात.
मात्र तुम्हाला माहितीये का प्रसिद्ध असलेले कोकण पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जायचे.
कोकण हा भारताचा पश्चिम किनाऱ्यावर असलेला प्रदेश आहे.
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचा किनारी भाग हा कोकण प्रदेशाचा भाग आहे.
कोकण हा प्रदेश सुंदर समुद्रकिनारे, हिरवळ आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी ओळखला जातो.
कोकण फिरण्यासाठी पर्यटक खास भेट देतात.
कथेनुसार, परशुरामांनी कुर्हाड समुद्रात फेकली आणि त्यांनी समुद्राला आज्ञा दिली की कुर्हाड जिथे गेली तेथे जा.
यावेळी कुर्हाड ज्या दिशेने गेली तो भूमीचा नवीन भाग सप्त-कोंकणा म्हणून ओळखला जाऊ लागला.
कोंकस म्हणून ओळखली जाणारी जमात ज्यांच्यावरून प्रदेशाचे नाव कोंगवन किंवा कोकण हे नाव पडले आहे
पुढे या भाषिक शब्दावरून कोकण हे नाव पडलं आहे.