Shreya Maskar
कपिल शर्माचे कॅनडामध्ये 'कॅप्स कॅफे' (Caps Cafe) आहे.
मलायका अरोराचे मुंबईत वांद्रे येथे 'स्कारलेट हाऊस' (Scarlett House) नावाचे रेस्टॉरंट आहे.
करण जोहरचे मुंबईतील कुलाबा येथे 'न्यूमा' (Neuma) नावाचे लग्जरी रेस्टॉरंट आहे.
शिल्पा शेट्टीचे मुंबईत दादर येथे 'बास्टियन' (Bastian ) नावाचे आलिशान रेस्टॉरंट आहे.
बॉबी देओलचे मुंबईत वांद्रे येथे 'समप्लेस एल्स' (Someplace Else) हे रेस्टॉरंट आहे.
कंगना रणौतचे द माउंटन स्टोरी' (The Mountain Story) हे मनालीत रेस्टॉरंट आहे.
चंकी पांडेचे मुंबईत 'द एल्बो रूम' (The Elbo Room) नावाचे रेस्टॉरंट आहे.
गौरी खानचे 'टोरी' (Torii) नावाचे रेस्टॉरंट मुंबईत वांद्रे येथे आहे.