Shreya Maskar
300 रूपयांच्या आत तुम्ही चांगला सुगंधी परफ्यूम खरेदी करू शकता.
मुलगी असो वा मुलगा तुम्ही छान ट्रेंडी ज्वेलरी मित्रांना भेट करा.
आजकाल बाजारात नवीन पद्धतीचे वॉलेट- पर्स कमी किंमतीत मिळतात. ज्यांची क्वालिटी देखील उत्तम असते.
मुलांना बाईकच्या चावीला लावायला स्टायलिश किचन द्या.
300 रुपयांत चांगल्या क्वालिटीचे टी शर्ट मिळतात. फक्त योग्य दुकानातून खरेदी करा.
मित्रांना वाचणाची आवड असेल तर पुस्तक भेट द्या. उदा. कविता, कथा, कादंबरी
कस्टमाइज डायरी-पेन गिफ्ट करा. यात त्यांचे नाव लिहू शकता. तसेच फोटो देखील लावू शकता.
मोबाईलचे स्टायलिश कव्हर देखील गिफ्टचा बेस्ट ऑप्शन आहे.