Shreya Maskar
चहामध्ये साखर चुकून जास्त पडली असेल तर ती काढणे कठीण असते.
घरगुती उपायांनी आपण चहाचा गोडवा कमी करू शकतो.
शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तर आरोग्यासाठी घातक ठरते.
जास्त गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका उद्भवतो.
चहामधील साखर कमी करण्यासाठी त्यात छोटा अर्धा चमचा लिंबू पिळा.
लिंबू पिळल्यावर चहा थोडा थंड करून प्या.
चहा अधिक गोड वाटत असेल तर त्यात थोडे गरम पाणी टाकून उकळवा.
चहामध्ये साखरे ऐवजी गूळ किंवा मधाचा वापर करा.