Shreya Maskar
केसांमधील नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास कोरफड फायदेशीर आहे.
कोरफडीच्या गरामुळे टाळू स्वच्छ होतो. तसेचा कोंड्याची समस्या दूर होते.
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या टोपात पाणी गरम करून त्यात कलौंजी, कॉफी पावडर घालून मिक्स करा.
पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्यात कोरफडीचा गर टाका.
तयार केलेला हेअर मास्क केसांच्या मुळांपासून लावा ज्यामुळे केस मजबूत , मुलायम होतील.
हेअर मास्क केसांवर ३० ते ४० मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवा.
केस धुतल्यावर ते चांगले कोरडे करा. केसांत ओलावा राहिला तर कोंडा होतो.
कोरफडचा हेअर मास्क आठवड्यातून १-२ वेळा लावा. पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल.