Shreya Maskar
चेन्नईमध्ये मरीना नावाचा लांब समुद्रकिनारा वसलेला आहे.
दक्षिण गोव्यातील पालोलेम बीच परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.
राधानगर बीच हा अंदमान बेटांवरील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.
राधानगर बीचवर थंड वातावरण आणि पांढरी वाळू पाहायला मिळते.
दक्षिण केरळमध्ये निसर्गरम्य वर्कला बीच पाहायला मिळतो.
अलेप्पी समुद्रकिनारा हे केरळमधील सर्वात जुना बीच आहे.
दक्षिण गोव्याला गेल्यावर अगोंडा बीचला आवर्जून भेट द्या.
समुद्राचा अद्भुत नजारा पाहायचा असेल तर बटरफ्लाई बीचला आवर्जून भेट द्या.