Shreya Maskar
उन्हाळ्याच्या सुट्टीत सिंधुदुर्गची सफर करा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली हे ठिकाण वसलेले आहे.
स्वच्छ वाळू आणि खळखळणारा समुद्रकिनारा पाहायचा असेल तर कणकवली बीचला भेट द्या.
कणकवली बीचवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.
कणकवली जवळ कुणकेश्वर मंदिर वसलेले आहे.
कणकवलीजवळ सागरेश्वर मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.
कणकवलीजवळ भगवती मंदिर येथे आहे.
तुम्ही ट्रेनने मुंबई ते कणकवली प्रवास करू शकता.