ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
२०२४मध्ये अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे रिलीज झाले. काही सिनेमांनी बॅाक्स ऑफिससह अनेक प्रेक्षकांची मने जिंकली
IMDb च्या लोकप्रिय स्टार्सच्या लिस्टमध्ये तृप्ती डिमरी टॉपवर आहे. तृप्तीचा भूल भुलैया 3 आणि अॅनिमल सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.
दीपिका पदुकोण ही IMDb लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या वर्षी दीपिकाचे फाइटर, कल्कि 2898 AD, आणि सिंघम अगेन हे तीन सिनेमे रिलीज झाले.
नेटफ्लिक्स सीरीज द परफेक्ट कपलमध्ये आपल्या भूमिकेसाठी इशानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. लोकप्रिय स्टारच्या लिस्टमध्ये तो तिसऱ्या क्रमाकांवर आहे.
बॅालिवूडचा किंग खान म्हणून ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा २०२४ मध्ये एकही सिनेमा रिलीज झाला नाही तरीही भारतीय लोकप्रिय स्टारमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.
IMDbच्या लिस्टमध्ये शोभिता धुलिपाला पाचव्या स्थानावर आहे. आपल्या अभिनयाशिवाय अभिनेता नागा चैतन्यासोबत लग्नामुळे ती चर्चेत होती.
महाराजा आणि मुंज्या सारख्या सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. लोकप्रिय स्टारच्या लिस्टमध्ये ती सहाव्या स्थानी आहे.
ऐश्वर्याचा २०२४ मध्ये एकही सिनेमा रिलीज झाला नाही. परंतु सार्वजनिक आयुष्यात तिने आपली उपस्थिती नोंदवली. याशिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ती चर्चेत होती.
NEXT: डाएटमध्ये 'या' एका फळाचा समावेश करा, होतील हे आश्चर्यकारक फायदे