Health Tips: डाएटमध्ये 'या' एका फळाचा समावेश करा, होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सफरचंद

सफरचंद हे फळ पोषक तत्वाने भरपूर आहे. त्यामुळे सफरचंदचा डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.

Apple | yandex

रोगप्रतिकारशक्ती वाढते

सफरचंद खाल्ल्याने शरीरातील रोगांशी लढण्याची शक्ती वाढते.यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

Immunity | yandex

कोलेस्ट्रोल

रोज सफरचंद खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते आणि आरोग्य सुधारते.

Cholestrol | yandex

वजन कमी होण्यास मदत

सफरचंदमुळे पोट अधिक काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Weightloss | yandex

यकृत

सफरचंदामध्ये मॅलिक ॲसिड असते जे शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे यकृट डिटॅाक्स होते.

Liver | yandex

मधुमेहांसाठी फायदेशीर

मधुमेह रुग्णांसाठी सफरचंद फायदेशीर ठरते. सफरचंद खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Diabetes | yandex

पचनक्रिया

रोज एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

Digestion | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

सफरचंदामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे हेल्दी कोलाजनचे प्रमाण वाढते आणि चेहरा चमकदार

Skin | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: जवळच्या व्यक्तीचं न्यू इयर खास बनवायचं आहे? मग द्या हे स्पेशल गिफ्टस

New Year | yandex
येथे क्लिक करा