ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
२०२४ चे वर्ष संपत आले असून सर्वजण २०२५ची वाट पाहत आहे. यासाठी अनेक जण वेगवेगळी प्लानिंग करत असतात.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा कुटुंबातील सदस्यांना गिफ्ट देऊ शकता. यामुळे तुमचे जवळचे व्यक्ती खुश होतील.
तुम्ही गिफ्टमध्ये डायरी देऊ शकता. नवीन वर्षाचा संकल्प ते महत्वाची कामे ते यामध्ये लिहू शकतात.
फिटनेस आणि लाइफस्टाइल मेनटेन ठेवण्यासाठी स्मार्ट वॅाच उपयोगी ठरेल. स्मार्ट वॅाचमध्ये भन्नाट फीचर्स असतात.
जर तुमच्या फ्रेंडसला किंवा कुटुंबियांना वाचण्याची आवड असेल तर तुम्ही त्यांना फिटनेस, अध्यात्मिक, नॅालेज किंवा फिक्शनचे पुस्तक देऊ शकतात.
नव्या वर्षाच्या निमित्ताने तुम्ही ग्रीटींग कार्ड देऊ शकता. यामध्ये तुम्ही सुंदर शुभेच्छांचा संदेश लिहू शकता.
गिफ्टमध्ये तुम्ही मनी प्लांट देऊ शकता. मनी प्लांटला घरामध्ये लावल्यास पॅाजिटीव्हीटी येते. याशिवाय तुम्ही दुसरे इन्डोर प्लांटस देखील देऊ शकता.
जवळपास सर्वांना चहा किंवा कॅाफी पिण्याची सवय असते त्यामुळे तुम्ही गिफ्टमध्ये कॅाफी मग देऊ शकता.
NEXT: २०२४मध्ये कोणत्या सिनेमांनी गाजवले बॅाक्स ऑफिस, IMDb च्या लिस्टमध्ये कोणता सिनेमा टॅापवर