Saam Tv
दगदगीच्या जीवनातून तुम्हाला शांतता हवी असेल तर मुंबईतील पुढील ठिकाणं पाहू शकता.
अरबी समुद्राकाठी एक निसर्गरम्य संध्याकाळ मरिन ड्राइव्हला पाहू शकता.
स्ट्रीट फूड, कॅफे आणि विविध दुकाने अशा ठिकाणी तुम्ही एकट्याने प्रवास करू शकता.
सुंदर लांब सडक रस्ते, शांतता आणि समुद्र अनुभवायचा असेल तर तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला भेट देऊ शकता.
भारतीय कला, संस्कृती आणि इतिहासाचे प्रदर्शन करणारे जागतिक दर्जाचे संग्रहालय तुम्ही पाहू शकता.
शहराच्या मध्यभागी एक हिरवेगार ओएसिस, हायकिंग ट्रेल्स, तलाव आणि पक्षी तुम्ही या पार्कमध्ये पाहू शकता.
एक ऐतिहासिक मशीद आणि धार्मिक स्थळ अनुभवायचं असेल तर हाजी अली दर्गा उत्तम आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकचे दृश्य तुम्हाला सुंदर अनुभव देईल.