Sakshi Sunil Jadhav
येत्या नवरात्रीत तुम्हाला मुंबईतील जागृत देवस्थानांना भेट द्यायचे असेल तर ही ठिकाणे बेस्ट आहेत.
मुंबई सेंट्रलपासून सुमारे ५ किमी अंतरावर समुद्रकिनारी ऐतिहासिक मंदिर पाहू शकता.
मुंबई सीएसएमटीपासून २ किमी अंतरावर भुलेश्वरजवळ पायी जाता येते. पर्यटकांच्या हृदयात वसलेले हे आकर्षक मंदिर आहे.
मुंबईपासून अंदाजे १०५ किमी अंतरावर असलेल्या या टेकडीवर वसलेले कार्ला लोणावळाजवळ हे मंदिर आहे.
पावस येथील रत्नागिरी मार्गावरील आणि मुंबईपासून १५० किमी अंतरावर असलेले हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
वांगणीजवळील जोतिबा देवी मंदिर हे मुंबईपासून ७५–८० किमी अंतरावर आहे. नवरात्रात ईथे मोठी जत्रा भरते.
खोपोलीजवळ मार्गे रोडने उसर या ठिकाणी असलेले हे एक प्रसिद्ध जागृत मंदिर आहे.
वसई विरार वरुन रिक्षाने तुम्ही देवी वज्रेश्वरीचे मंदिर पाहू शकता. हे मंदिर गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.