Mumbai Tourism: मुंबईत फिरण्यासाठी नवीन जागा शोधताय? मग हे पार्क पहाच...

Sakshi Sunil Jadhav

सिडनी स्मिथ पार्क

सिडनी स्मिथ पार्क हे मुंबईतले हृदयात वसलेले प्रसिद्ध मैदान, जिथे लोक चालण्यासाठी, खेळण्यासाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी येतात.

Sydney Smith Park | google

सुंदरवन पार्क (Sanjay Gandhi National Park)

सुंदरवन पार्क हे नॅशनल भव्य पार्क आहे. ईथे वाघ, हिरण, माकडं आणि विविध पक्षी आहेत. जंगल ट्रेल्स, कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहेत.

Sanjay Gandhi National Park | google

हाजी अली बाग (Haji Ali Garden)

समुद्रकाठावर सुंदर बाग, जिथे फिरायला, फोटो शूटसाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक या ठिकाणाला भेट देतात.

Haji Ali Garden | google

मरीन ड्राईव्ह

समुद्रकाठावर, मरीन ड्राईव्हवर वॉकसाठी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे.

Marine Drive walk | google

शिवाजी पार्क (Shivaji Park)

मोठा ऐतिहासिक पार्क, खेळासाठी, व्यायामासाठी आणि राजकीय कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.

Shivaji Park | google

बांद्रा पार्क (Bandra Parks)

वॉकिंग, रनिंग, आणि मुलांसाठी खेळाच्या सुविधांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Bandra Parks | google

चित्रीक बाग

समुद्रकाठाची बाग, जिथे लोक फेरफटका मारतात आणि उन्हाळ्यात विशेष आनंद घेतात.

Mumbai sightseeing | google

माहीमच्या किल्ल्याजवळील बाग (Mahim Nature Park)

पक्षी निरीक्षण, निसर्ग प्रेमींसाठी आणि हिरव्यागार वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Mahim Nature Park | google

NEXT: Chanakya Niti: पैशाची तंगी भासतेय? आत्ताच सोडा 'या' सवयी; चाणक्यांचा सल्ला

Chanakya Niti relationship tips | meta ai
येथे क्लिक करा