Sakshi Sunil Jadhav
विकेंडला फिरण्याचा प्लान करताय तर तुम्हाला नागपूरमधल्या पुढील धबधब्यांवर धमाल करता येऊ शकते.
उंचावरून वाहणारे पाण्याचे झरे, धबधबे, हिरवा गार निसर्ग आणि थंडगार वातावरण तुम्हाला नागपूरमध्ये नक्कीच अनुभवता येईल.
नागपूरच्या बैकुंठपूर-महेंद्रगड रस्त्यावर तुम्हाला हा सुंदर धबधबा पाहायला मिळेल.
तुम्हाला एका नदी काठी पिकनिकला जायचे असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे.
कालेश्वर रोड किंवा चिंदवाडा रोडने सावनेरपर्यंत पोहोचून हे सुंदर, शांत आणि ट्रेकिंगचे ठिकाण आहे.
उंच उंच दगडांच्या सौंदर्याने भरलेला हा धबधबा आहे.
पावसाळ्यात तुम्ही नागपूरपासून हाकेच्या अंतरावर असलेला कुकडी खापा धबधबा नक्की पाहा.
नवेगाव राष्ट्रीय उद्यानाजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
पेणचिकल परिसरात, जंगल आणि शांततेने भरलेला हा सुंदर धबधबा आहे.